आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व

अलविदा वीरू …

अलविदा वीरू …
मुलाखतकार

भारतीय क्रिकेटमध्ये सचिन असताना तेव्हापासूनच एक प्रश्न कायम विचारला जायचा. सचिन नंतर कोण ? वीरूच्या धडाकेबाज आगमनानं सर्वांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सुरूवातीला सचिनचा वारसदार म्हणून पाहण्यात आलेल्या वीरून कालांतराने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. टाईमिंगचा बादशहा असलेल्या वीरूने जगभरातल्या गोलंदाजांची झोप उडवली. स्फोटक फलंदाजी काय असते हे त्याने पुन्हा अधोरेखित केलं.

काही दिवसांपूर्वीच झहीर खानने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती आणि आता त्यात सेहवागची भर पडली आहे. त्यामुळे आता सेहवागच्या निवृत्तीनंतर तर क्रिकेटमध्ये काही रामच उरला नाहीये अशा भावना क्रिकेटप्रेमी व्यक्त करताहेत. आक्रमकतेचे दुसरे नाव असलेला.. वीरेंद्र सेहवागने अखेर १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.  क्रिकेटमधील त्याच्या आजवरच्या कारकिर्दीसाठी त्याला सलाम….

निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सेहवागचा हा पहिलाच इंटरव्यू…

 

मुलाखत : वीरेंद्र सेहवाग
स्त्रोत : ANI

 

Comments
आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व

More in आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व