मनोरंजन

बाप लेकीची हटके केमिस्ट्री

बाप लेकीची हटके केमिस्ट्री
मुलाखतकार

चॅट कॉर्नरमध्ये उद्य टिकेकर आणि स्वानंदी टिकेकर ह्या बाप-लेकीशी रंगलेली मनसोक्त गप्पांची मैफल. बाबाजी बाबाजी ह्या आपल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील व्यक्तिरेखेमुळे सर्वांच्या घराघरात पोहोचलेले नि प्रसिध्दी मिळवलेले उद्य टिकेकर आणि त्यांची कन्या स्वानंदी टिकेकर जिला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ह्या मालिकेतील डॅशिंग मिनलच्या पात्रामध्ये सर्वांनी स्विकारलेलं आहेच. ह्याच बापलेकीच्या भन्नाट केमिस्ट्रीविषयी बरंच काही सांगणारी ही मुलाखत आहे. एखाद्या बापाची मुलगी जेव्हा त्याच्याच क्षेत्रात आपलं स्वतंत्र अस्तित्त्व तयार करत असते तेव्हा त्याच्या काय भावना असतात, त्या मुलीवर काय जबाबदारी असते हे ह्या मुलाखतीत जाणून घेता येईल. शिवाय दिल दोस्ती दुनियादारी ही आउट ऑफ द बॉक्स असणारी मालिका कशी तयार झाली, प्रेक्षकांना पसंतीस पडते आहे का, उद्य टिकेकरांना त्यांच्या स्वानंदीकडे मिनल म्हणून पाहताना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.

मुलाखत : स्वानंदी टिकेकर आणि उद्य टिकेकर
स्त्रोत : एबीपी माझा 

Comments

More in मनोरंजन