राजकारण

तरूणपिढी घराणेशाहीला यापुढे मतं देण्यास उत्सुक नाही – प्रकाश आंबेडकर

तरूणपिढी घराणेशाहीला यापुढे मतं देण्यास उत्सुक नाही – प्रकाश आंबेडकर

भारतात जेवढ्या जाती-जमाती-धर्माचे लोक असतील त्याहून कैक पटीने जास्त त्यांचे राजकीय पक्ष भारतात पानफुटीसारखे पसरताना दिसताहेत. कुणी त्याच्या समाजाच्या उद्धारासाठी, कुणी स्वताच्या उद्धारासाठी तर कुणी आपला खानदानी बिझनेस म्हणून राजकारणाच्या रणांगणात उतरलेले पहायला मिळतात. पक्ष म्हणजे भारतीतील ब्रँड झाले आहेत. याच मुद्द्यावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांची ही मुलाखत.

मुलाखत : प्रकाश आंबेडकर 
सौजन्य: एबीपी माझा

Comments

More in राजकारण