धर्म

संघसरचालक मोहन भागवतांचे संघावलोकन

संघसरचालक मोहन भागवतांचे संघावलोकन

संघसरचालक मोहन भागवतांची मुलाखत – लोकसत्ता (१० भाग)

आरक्षण नव्हते तेव्हाही एका वर्गाला सुमारे २००० वर्षे फायदे मिळतच आले आहेत. घटनाकारांनी ते कठोरपणे थांबविले. तसेच आता फायदे घेणाऱ्यांनाही कठोरपणे सांगावे लागेल. मात्र त्यासाठी प्रामाणिकपणा व कळकळीची आवश्यकता आहे. संघामध्ये असलेल्या अशा लोकांना काय वाटेल याची तमा न बाळगता संघ भूमिका घेतो. बाळासाहेब देवरसांनी ‘ही चीड समजून घ्या’ असे आवाहन स्वयंसेवकांना केले होते. पहा अजून काय काय म्हणालेत मोहन भागवत या मुलाखतीत…

 

सौजन्य: लोकसत्ता

Comments

More in धर्म