भूमिका

मुलाखत : वृंदा करात

मुलाखत : वृंदा करात
मुलाखतकार

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, माजी राज्यसभा सदस्य वृंदा करात यांची ही मुलाखत. भारताच्या राजकारणात बरेच चढ उतार सध्या आपल्याला मिळताहेत. एकीकडे भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या राजकाराणात बाकीचे पक्ष कुठेतरी मागे पडल्यासारखे वाटतात. या सगळ्यात कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्व उरलं आहे का हा एक प्रश्न उपस्थित होतो . त्या बद्दल सविस्तर चर्चात्मक स्वरूपाची ही मुलाखत आहे. ज्यात  त्या डाव्यापक्षाच्या अस्तित्वाबद्दल बोलताना भारतीय राजकारणावर भाष्य करतात. कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सारखेच असल्याने आपण त्या दोघांपासून राखीव अंतर राखून आहोत असंही त्या म्हणतात. पुढे आपल्या निवडणुकांसंदर्भात, निवडणक आयोग, रंगनाथ मिश्रा कमिशन, भारतीय न्याय प्रक्रिया, त्यातील त्रुटी यावर देखील त्या भाष्य करतात.  तीस्ता सेटलवाड यांनी घेतलेली वृंदा करात यांची ही खास मुलाखत नक्की पहा.

मुलाखत :-  वृंदा करात
मुलाखतकार  :-  तीस्ता सेटलवाड
स्त्रोत :- Hillele TV

 

Comments

More in भूमिका